Sale!

टेम्पल टायगर – जिम कॉर्बेट यांच्या सुप्रसिद्ध शिकारकथा (Translation of The Temple Tiger)

Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.

ASIN ‏ : ‎ B0HJH8ZKJW
Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications
Publication date ‏ : ‎ 12 March 2026
Edition ‏ : ‎ First Edition
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 163 pages
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Item Weight ‏ : ‎ 125 g
Dimensions ‏ : ‎ 14 x 1.2 x 21 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications
MOBILE NUMBER -9168682202

Compare

Description

प्रख्यात शिकारी आणि निसर्गप्रेमी लेखक जिम कॉर्बेट यांनी या पुस्तकात कुमाऊँमधील आणखी काही नरभक्षक वाघांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. साहस, उत्कंठा आणि रोमांचकता असलेल्या या गोष्टी वाचताना आपल्याला कॉर्बेट यांच्यातील धैर्य, शौर्य व मानवतावादी गुणांचा प्रत्यय येतो. ‘टेम्पल टायगर’ बरोबर झालेला रोमांचकारी सामना, मुक्तेश्वरची वाघीण नरभक्षक का झाली, आणि पानारच्या बिबट्याने रात्री कसा घाम फोडला होता यासारख्या थरारक सत्यकथांचा यात समावेश आहे. माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाचे अत्यंत रसाळपणे केलेले चित्रण वाचकांना खिळवून ठेवते. जिम कॉर्बेट यांच्यासोबत कुमाऊँच्या जंगलातील या रोमांचक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “टेम्पल टायगर – जिम कॉर्बेट यांच्या सुप्रसिद्ध शिकारकथा (Translation of The Temple Tiger)”