गाथा बंत सिंहची…हिंमत आणि संघर्षाची

225.00

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455413
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Nirupama Dutt
-Product Code: VPG18188

गाथा बंत सिंगची

दुर्दम्य अशावादाने जगणार्‍या बंत सिंह या पंजाबी माणसाची ही कहाणी आहे. तशीच; ती अन्याय, अत्याचाराने दबून न जाता त्या राखेतून उठणार्‍या सामर्थ्याचीही कहाणी आहे.
बंत सिंहच्या बाबतीत स्वत:वर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या क्रूर अशा अत्याचारानंतर थोडेदेखील डगमगून न जाता त्यातूनही बाहेर पडून नव्याने जीवन जगण्याची उमेद, जिद्द यांची रोमांचक कथा या पुस्तकात चित्रित झालेली आहे.
पंजाबच्या दलित आणि क्रांतिकारी इतिहासाचा साहित्याचा मागोवा घेत लेखिका निरुपमा दत्त आपल्याला बंत सिंह यांच्या आयुष्याची कथा सांगतात. भारतीय समाजव्यस्थेचे दर्शनही पुस्तकातून प्रतीत होते.
हे पुस्तक म्हणजे चरित्र तर आहेच; परंतु अद्वितीय अशा प्रेरक शक्तीला मन:पूर्वक दिलेली ती दाद आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गाथा बंत सिंहची…हिंमत आणि संघर्षाची”