7 Secrets from Hindu Calendar Arts – 7 सिक्रेट्स फ्रॉम हिंदू कॅलेंडर आर्ट [ गणेश, नारायण, अर्धनारी, शिव, ब्रह्मदेव इ. देवतांच्या प्रतिमांचा उलगडा करणारे रसग्रहण ]

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (9 December 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 171 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 8199132876
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-8199132870
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

225.00250.00

Compare

हिंदू पौराणिक कथांमध्ये देव, देवी आणि अन्य पात्रे जितक्या मनोहारी रूपात रंगवलेली असतात ना, तितक्याच चित्तवेधक रूपात ती कॅलेंडरवर चित्रित झालेली दिसतात. हिंदू कॅलेंडर कला एकीकडे विलक्षण आणि तरीही थोडी भडक वाटू शकते; पण एके काळी केवळ मंदिराच्या भिंतींवर आणि ताडपत्रांच्या हस्तलिखितांमध्ये पौराणिक चित्रे रंगवलेली दिसत. तेथून ही कला बाहेर काढून सर्वांना सहज दिसू शकणाऱ्या कॅलेंडरवर आणली गेली, ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. एका अर्थी, ही पौराणिक प्रतिमांची लोकशाही अभिव्यक्तीच म्हणता येईल. हिंदू देव-देवतांची आणि त्यांच्याभोवती गुंफलेल्या कथांची ही चित्रे भारतातील जवळजवळ प्रत्येक हिंदू घराच्या भिंतींवर आणि देवघरात आढळतात. प्रतीकांनी समृद्ध अशा या प्रत्येक प्रतिमा म्हणजे एका प्राचीन आध्यात्मिक जिगसॉ पझलचा एक भाग आहेत. या प्रतिमांमधून आणि प्रतीकांमधून मिळणाऱ्या ज्ञानाने भारताचे हजारो वर्षांपासून पोषण केले आहे. या पुस्तकात प्रतीकांचा उलगडा करून भारतातील प्रसिद्ध पुराकथाज्ञ डॉ. देवदत्त पटनायक या ज्ञानाचा आनंद आपल्याला मिळवून देतात.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “7 Secrets from Hindu Calendar Arts – 7 सिक्रेट्स फ्रॉम हिंदू कॅलेंडर आर्ट [ गणेश, नारायण, अर्धनारी, शिव, ब्रह्मदेव इ. देवतांच्या प्रतिमांचा उलगडा करणारे रसग्रहण ]”