आजचा दिवस माझा

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424615
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Siddharth Shirole
-Product Code: VPG1995

200.00

Compare

आजचा दिवस माझा

स्वतःचा आशावाद आज तुह्मी चेतवलात का?

संपूर्ण आशावादाने भरलेल्या दिवसा मध्ये एक वेगळंच सामर्थ्य , चैतन्य अद्यायचं नाही या प्रेरणेने काम करत राहता सतं जगानं तुह्माला चांगलं वाईट घाण काहीही म्हटलं तरी तुह्मी हरायचं नाही , सोडून द्यायचं नाही , या प्रेरणेने काम करत राहता .

आशावादा मधूनच विश्वास जन्माला येतो , समज वाढते आणि जरी तुमच्या हातून एखादी चूक झाली किंवा अपयश आलं ,

तरी त्यातून तुह्मी लवकर सावरता ,त्यातून तुमचा केवळ यशाकडचा प्रवास सुरु होतो असं नाही , तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरु होते .

सकारात्मक दृष्टीकोन मनाशी बाळगत ज्यानं जीवनात पुन्हानव्याने उभारी घेतली अशा व्यक्तीनं अगदी मनापासून लिहलेलं व्यवहारिक , तरीही संवेदनक्षम आणि प्रामाणिक असं हे पुस्तक आहे . हे पुस्तक तुमची वाटचाल सुखद करेल, तसंच तुमच्या मनात नवीन जोशही आणेल .

चला तर मग केवळ आजचाच नाही तर दररोजचा दिवस स्वतःचा लाडका दिवस करण्याच्या प्रवासाची सुरुवात करू यात !

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आजचा दिवस माझा”