Are Chala,Himshikhare Bolavatyat – अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… (सिक्कीम, दार्जिलिंगचा भन्नाट अनुभव)

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (13 October 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 102 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 8199132833
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-8199132832
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

120.00125.00

Compare

शब्दांच्या चित्रमय भाषेतून अद्भुत, विलक्षण, निसर्गरम्य असलेल्या सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, लाचूंग वगैरे ठिकाणांची थेट भेट घडवून आणण्याची ताकद नीलम माणगावे यांनी लिहिलेल्या… विशेषतः मुलांसाठी लिहिलेल्या ‘अरे चला, हिमशिखरं बोलवतायत…’ या छोटेखानी पुस्तकात आहे. डोंगरदऱ्यांचा परिसर कसा बघायचा? कसा वाचायचा? कसा अनुभवायचा? कसा पचवायचा? आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा? हे तर समजतंच; शिवाय निसर्ग आपल्याशी बोलतो, आपल्याला काही सांगतो म्हणजे काय? हेही समजेल. त्यासाठी वाचा, पहा आणि म्हणा, अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… जाऊ या भेटायला…

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Are Chala,Himshikhare Bolavatyat – अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… (सिक्कीम, दार्जिलिंगचा भन्नाट अनुभव)”