Description
शब्दांच्या चित्रमय भाषेतून अद्भुत, विलक्षण, निसर्गरम्य असलेल्या सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, लाचूंग वगैरे ठिकाणांची थेट भेट घडवून आणण्याची ताकद नीलम माणगावे यांनी लिहिलेल्या… विशेषतः मुलांसाठी लिहिलेल्या ‘अरे चला, हिमशिखरं बोलवतायत…’ या छोटेखानी पुस्तकात आहे. डोंगरदऱ्यांचा परिसर कसा बघायचा? कसा वाचायचा? कसा अनुभवायचा? कसा पचवायचा? आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा? हे तर समजतंच; शिवाय निसर्ग आपल्याशी बोलतो, आपल्याला काही सांगतो म्हणजे काय? हेही समजेल. त्यासाठी वाचा, पहा आणि म्हणा, अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… जाऊ या भेटायला…




![Dhyas Vande Mataramcha - ध्यास वन्दे मातरमचा [ एका राष्ट्रीय गीताच्या शोधाचा अद्भुत प्रवास ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/11/Dhyas-Vandemataramcha-book_Cover-F-180x278.jpg)

Reviews
There are no reviews yet.