भारतभ्रमण

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424769
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Jyoti Mhatre
-Product Code: VPG19109

350.00

भारतभ्रमण

हे पुस्तक म्हणजे ज्योती म्हात्रे यांनी संपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचे अनुभवकथन आहे.
प्रत्येक पर्यटनथळाविषयीचे बारकाव्यांसहित सूक्ष्म नजरेने टिपलेले अनुभव या पुस्तकात चित्रित झाले आहेत.
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या प्रत्येक प्रदेशाबद्दलची, त्या त्या पर्यटनस्थळांची वैशिष्ट्यं, प्रत्येक सहलीचं अतिशय रंजक भाषेत केलेलं सविस्तर वर्णन ही या पुस्तकाची लेखनवैशिष्ट्यं सांगता येतील.
प्रस्तुत पुस्तकाची भाषा इतकी ओघवती झाली आहे, की लेखिकेसोबत जणू आपणही भारतभ्रमण करून येतो.

SKU: VPG19109
Categories:,
Author:
ज्योती म्हात्रे या मुंबई येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशल असिस्टंट या पदावर त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांना सुरुवातीपासूनच प्रवासाची अत्यंत आवड आहे. आतापर्यंत भारताबरोबरच इतर ७५ देशांची सैर त्यांनी केली आहे. प्रवासासोबत त्यांना लिखाणाचीही आवड आहे. जगभरातील भ्रमंतीवर आधारित त्यांची दोन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतभ्रमण”