Description
विचार करणे, ही यश प्राप्त करण्यासाठीची गुरुकिल्ली आहे.
तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या विचारांचे बाह्य प्रकटीकरण आहे; जे तुम्ही आत ठेवता, तेच बाहेर प्रतिबिंबित होते. याचा अर्थ नेमका काय, हे तुम्हाला माहीत आहे का?
याचा अर्थ असाच की, तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकता आणि तुमच्या नशिबाला आकार देऊ शकता – तुम्हाला फक्त तुमच्या मनावर प्रभुत्व मिळवायचे आहे.
‘ॲज अ मॅन थिंकेथ’ हे पुस्तक अशा, व्यावहारिक ज्ञान आणि प्रेरणा यांनी परिपूर्ण आहे. तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर करून तुम्ही आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवू शकता आणि जीवनात खरा आनंद व संतुलन प्राप्त करू शकता.





![Tejasvi Mool Ghadtana : Preranadai Anubhavkathan-तेजस्वी मूल घडताना -प्रेरणादायी अनुभवकथन [ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या २६ मुलांच्या आणि त्यांच्या पालकत्वाच्या कथा ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2024/12/Raising_Cover_Marathi_F-180x278.jpg)
Reviews
There are no reviews yet.