भावनिक प्रज्ञावंत पोलीस

120.00

-Binding: Paperback
-ISBN13: 9789389624069
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Somnath Gharge
-Product Code: VPG19143

भावनिक प्रज्ञावंत पोलीस

स्वत:चा भावनांक उंचावून वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनप्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनपर पुस्तक. अविरत सेवेत असणार्‍या पोलीस-वर्गाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे पुस्तक.

विविध उदाहरणांसह ‘भावनिक प्रज्ञावतं पोलीस’ हा विषय स्पष्ट करण्यात आल्याने आशयस्पष्टता सहजसोपी झाली आहे. नवप्रविष्ट पोलीस शिपाई, सेवांतर्गत पोलीस अधिकारी, तसेच सर्वांसाठीच प्रेरणादायी असलेले पुस्तक.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भावनिक प्रज्ञावंत पोलीस”