बिंटूची अद्भुत विज्ञाननगरी

170.00

विज्ञान म्हणजे नक्की काय असतं, हे फार कमी लोकांना माहीत असावं.
विज्ञानाने समाजाला खूप काही दिले आहे. एक उपभोगाची वस्तू, ह्या पलीकडे समाजाने विज्ञानाविषयी समजून घेण्याचे प्रयत्न केले नाहीत; परंतु विज्ञान ही ज्ञान मिळवण्याची विशिष्ट पध्दत आहे, एक खास जीवनशैली आहे, त्याविषयी प्रस्तुत पुस्तकात जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यत: शालेय विद्यार्थ्यांना उद्देशून हे पुस्तक लिहिले असले, तरी सर्वसाधारण वाचकांनाही ते फार उपयोगी ठरेल. ‘विज्ञान म्हणजे नेमके काय आहे?’ विषय गंभीर वाटत असला, तरी तो मनोरंजक होण्यासाठी कथेच्या रूपात सादर केला आहे.

Weight 0.25 kg
Dimensions 21 × 1 × 13 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बिंटूची अद्भुत विज्ञाननगरी”