Catalyst -प्रेरक उत्प्रेरक

Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (22 June 2023)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 154 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9390869633
ISBN-13 ‏ : ‎ 978-9390869633
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Country of Origin ‏ : ‎ India

147.00210.00

यशस्वी जीवनासाठी चांगली नोकरी, कठोर मेहनत, बुद्धयांक, भावनात्मक बुद्ध्यांक, उत्तम संवादकौशल्ये हे सर्व मूलभूत घटक आहेत. तरीदेखील, केवळ या सर्व घटकांची उपस्थिती यशाची हमी देत नाही. तर, त्यांना दीर्घकालीन यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्हाला निश्चित अशा उत्तेजन देणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. तो तुमच्या अभिवृद्धीला चालना आणि वेग देतो. हे प्रचंड प्रभावी पुस्तक विविध उत्प्रेरकांची ओळख करून देते. ते तुम्ही जोपासू शकता आणि तुमच्या कामात तसेच जीवनातही प्रगती करण्यासाठी त्यांचा लाभ करून घेऊ शकता.

सहज उपलब्ध, आकर्षक असे पुस्तक. मुख्य म्हणजे, यातील सगळ्यांचा केवळ सैद्धांतिक पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेले, आचरण्यास सोपे, ‘उत्प्रेरक पुस्तक, जे तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी आणि दररोज, प्रत्येक क्षणामधून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी योग्य साधनांनी सुसज्ज करेल.

Weight 0.210 kg
Dimensions 14 × 1 × 21 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Catalyst -प्रेरक उत्प्रेरक”