दिव्यांगाची जेथ प्रचिती

-Binding: Paperback
-ISBN13: 9788195012619
-Language: Marathi
-Publication Year: 2021
-Author: Nutan Dandekar
-Product Code: VPG19197

100.00150.00

Compare

हे पुस्तक म्हणजे, ‘दिव्यांग’ बालकाने जगातील संघर्षांना तोंड देण्यासाठी, स्वतःच्या वैगुण्यावर मात करून आयुष्याचा आनंद घेण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय, तसेच कौतुकास्पद असा प्रवास आहे. डाऊन्स सिन्ड्रोम व त्यासारख्या इतर व्याधी असणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी किंबहुना भविष्यात जे जन्मदाते होणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शनपर व प्रेरणादायी पुस्तक.

Brands
नूतन दांडेकर या दिव्यांग मुलाच्या पालक असून त्याच्या संगोपनाविषयीचे त्यांचे अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
Brand:

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दिव्यांगाची जेथ प्रचिती”