Durgancha Deshatun – दुर्गांच्या देशातून… (ट्रेकिंगवरील महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक 2024

360.00400.00

Compare

शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त रायगडावरील तीन लेख, जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या एव्हरेस्टवरील दोन लेख, अष्टहजारी सहा शिखरे माउंट मेरू, देवतिब्बा, पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांवरचे दोन लेख, महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला साल्हेर, प्रतापगड, पुरंदर, पदरगड, सुधागड, रसाळ-सुमार-महिपतगड हे दुर्गत्रिकूट, नंदगिरी, रामगड, अहमदनगरचा भुईकोट, सोपारा ते कल्याण मार्गावरील किल्ले यांच्यावरील लेख, कुंभेघाट ते ठिबठिबा नाळ हा घाटमार्ग, शिवनेरी, सामानगड व कलानिधीगड या तीन किल्ल्यांच्या संवर्धनावरील लेख, स्पोर्ट क्लाइंबिंग व आयर्नमॅन हे करिअरचे पर्याय सांगणारे लेख, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी वं पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांवरील मंदिरांवरील वेगळे लेख, यासोबतच चक्रम हायकर्स या ४० वर्षे प्राचीन संस्थेचा परिचय, तसेच शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाचा परिचय असा वैविध्यपूर्ण खजिना एकाच अंकात उपलब्ध.

Categories:,
Brands
Brand:

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Durgancha Deshatun – दुर्गांच्या देशातून… (ट्रेकिंगवरील महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक 2024”