Sale!

दुर्गांच्या देशातून दिवाळी अंक २०२६ – प्रदक्षिणा विशेषांक

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

दुर्गांच्या देशातून…
दिवाळी अंक २०२६
प्रदक्षिणा विशेषांक
संपादक : संदीप भानुदास तापकीर
मूल्य : ४००/- रुपये फक्त

Compare
Categories: , Brand:

Description

अनुक्रमणिका १) प्रकाश कामत श्रीगणेशा चाळिशीतील राजगड प्रदक्षिणेचा २) प्रकाश म्हापणकर अनवटता ३७ वर्षांपूर्वीच्या हरिश्चंद्रगड प्रदक्षिणेची ३) मोहन फराडे सह्यकैलास श्री रायगडाच्या प्रदक्षिणा मार्गावर ४) डॉ. नंदकिशोर मते सिंहगडाच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचा एक अविस्मरणीय मागोवा ५) डॉ. अमोल पुंडे इतिहास, निसर्ग आणि जैवविविधतेच्या सहवासातील शिवनेरी प्रदक्षिणा ६) अमोल तळेकर जावळीच्या घनदाट जंगलातील प्रतापगड प्रदक्षिणा ७) गणेश नाईक मनोहर-मनसंतोषगड प्रदक्षिणा : पराक्रम, श्रद्धा आणि सह्याद्रीप्रेम यांचा अविस्मरणीय संगम ८) रत्नाकर भामरे अमकु त्रिकुटाची सर्वप्रथम परिक्रमा करताना ९) रोहित जाधव साल्हेरचा भोवताल धुंडाळताना १०) शिवा काळे थरार गाविलगडाच्या परिक्रमेचा ११) डॉ. किशोर वानखडे मन व मस या दोन नद्यांच्या संगमाने वेढलेला बाळापूरचा किल्ला १२) स्वप्निल जिरगे सह्याद्रीच्या मुख्य धारेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या सुधागडाची प्रदक्षिणा १३) संजीव देशपांडे नवव्या शतकातील बेलाग नि अभेद्य माणिकगडाची रहस्ये शोधताना १४) वसंत सुरवसे अहिल्यानगरमधील अवशेषसंपन्न भुईकोटाची इतिहासमय परिक्रमा १५) सौरभ घरट तोफांच्या शोधार्थ केलेली अवचितगड प्रदक्षिणा १६) बंडू धोतरे आतून नाही, तर बाहेरून गोंडकालीन चंद्रपूर किल्ला पाहताना १७) प्रसाद कुलकर्णी माळावरून घातलेली दुर्गराज राजगडाची प्रदक्षिणा १८) सुहास पवार दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा म्हणजे समृद्ध अभ्यासयात्रा! १९) चिन्मय कीर्तने शिवस्वरूप, स्वराज्य विचार व शिवदुर्गस्थापत्याभोवतीची प्रदक्षिणा २०) हितेश डफ स्वराज्याच्या राजधानीभोवतीचा आत्मानुभव २१) हेमंत पोखरणकर पुराणपर्वत हरिश्चंद्रगडाची पावसाळी प्रदक्षिणा २२) सचिन पवार ३२ वेळा रायगड पाहिल्यानंतर केलेली परिक्रमा २३) सुदाम धोंगडे सह्यपंढरी अजस्र हरिश्चंद्रगडाचा श्रावणानुभव २४) मनीष व्यापारी प्रारंभ माहुली दुर्गत्रिकुटाच्या परिक्रमेचा नि शिवपालखी सोहळ्याचा २५) मनोज थिटे कथा घोसाळगड प्रदक्षिणेतील गुहेच्या शोधाची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुर्गांच्या देशातून दिवाळी अंक २०२६ – प्रदक्षिणा विशेषांक”