Description
भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या संतांच्या गौळणी, तर शृंगार व प्रेम या रसांनी युक्त शाहिरांच्या गौळणी, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्या न् पिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर ठेवले आहे.


Reviews
There are no reviews yet.