गौळण : वाङ्मय आणि स्वरूप

399.00

Compare

भक्ती व प्रेम या रसांनी ओथंबलेल्या संतांच्या गौळणी, तर शृंगार व प्रेम या रसांनी युक्त शाहिरांच्या गौळणी, दोन्हींना रसिकमान्यता मिळाली आहे. भक्ती, प्रेम, अध्यात्म व शृंगार एकत्र गुंफणाऱ्या व पिढ्या न् पिढ्या लोकमनावर राज्य करणाऱ्या या लोककलेवर संशोधन करून तिचे रसाळ रूप डॉ. रामचंद्र देखणे यांनी या पुस्तकातून समोर ठेवले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गौळण : वाङ्मय आणि स्वरूप”