इस्लामचे विचारवैभव
इसवी सनाच्या सहाव्या – सातव्या शतकापासून धर्म अस्तित्वात आला , असे मानले जाते . या अनुषंगाने सर्वात तरुण धर्म म्हणून तो ओळखला जातो . जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे २४ टक्के लोक या धर्माचे अनुयायी आहेत. जगातील सुमारे ५० देशांत हा धर्म प्रमुख आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा धर्म म्हणून इस्लमाकडे पहिले जाते . या पुस्तकात इस्लाम धर्माचे मर्म सहज सोप्या भाषेत व छोट्या छोट्या लेख मधून उलगडले आहे. इस्लमाची तत्वे – विचार प्रेषित पैगंबराची शिकवण व वारसा , इस्लामप्रणीत जीवनव्यवहार अशा विविध अंगांनी प्रकाश या पुस्तकात टाकण्यात आला आहे. इस्लाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयोगी आहे.
Be the first to review “इस्लामचे विचारवैभव”
You must be logged in to post a review.