Itihas Marathi Balsahityacha -इतिहास मराठी बालसाहित्याचा

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (9 December 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 104 pages
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 80 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

135.00150.00

Compare

‘इतिहास मराठी बालसाहित्याचा’ या माधव राजगुरूलिखित पुस्तकात मराठी बालसाहित्याच्या उगमापासून ते २१व्या शतकाच्या दशकापर्यंतच्या बालसाहित्याचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. मराठीत एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून बालसाहित्याचा विचार सुरू झाला असला, तरी तत्पूर्वीच्या प्राचीन वाङ्‌मयात बालसाहित्याची बीजे आढळतात. त्याचा संदर्भ देऊन पुढे बालसाहित्याचा विकास कसा कसा होत गेला, यांचे टप्पे यात नमूद केलेले आढळतात. त्याच वेळी ते त्या त्या टप्प्यावरील साहित्यिकांची व त्यांच्या साहित्याची नोंदही करतात.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Itihas Marathi Balsahityacha -इतिहास मराठी बालसाहित्याचा”