जाणता अजाणता
जगण्याच्या अफाट वेगाची आणि भौतिक सुखाची लागलेली चटक शांत सुंदर जगण्यालाच चूड लावतीय का? जाणता अजाणता आपण काय किंमत मोजतोय या सगळ्याची? हे सगळं मनात साचत राहील, मग एक दिवस अनावरपणे लेखणीतून झिरपत गेलं. लिहिता लिहिता भेटत गेलो झेलम.. मनवा आणि एका वळणावर उदय सुद्धा. अशा अनेकांच्या उसवल्या गेलेल्या मनांच्या आणि स्वप्नाच्या कथा बनून आल्या आहेत या कथासंग्रहात.
Be the first to review “जाणता अजाणता”
You must be logged in to post a review.