Janmashtami – जन्माष्टमी कृष्णाच्या अद्भुत लीला

125.00140.00

Compare

श्रीकृष्णाने भगवदगीतेतील ९व्या अध्यायात सांगितले आहे की,

‘जन्म कर्म च मेव्यम्। एवम् यो वेत्ति तत्त्वतः ।

त्य्वा देहम् पुनर्जन्म ।

नैति मामेति सोर्जुन।’

कृष्णाचा जन्म आणि त्याच्या देवी लीला यांविषयी आपण बरंच काही ऐकलं आहे. त्याचप्रमाणे, जन्म आणि मृत्यू यांच्या फेऱ्यातून बाहेर पडून आपला त्याच्यापर्यंतचा प्रवास शक्य आहे, ही आपणा सर्वांची दृढ निष्ठा आहे.

‘जन्माष्टमी आठव्या मुलाच्या अद्भुत लीला’ या पुस्तकाद्वारे कृष्णाशी असणारा आपल्या सर्वांचा प्रेमळ बंध अधिक दृढ होण्यासाठी, आपल्या मनात उदात्त भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे. या पुस्तकामध्ये सूक्ष्म अशा तात्त्विक दृष्टिकोनाद्वारे कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचेदेखील वर्णन आकर्षकरीत्या करण्यात आले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Janmashtami – जन्माष्टमी कृष्णाच्या अद्भुत लीला”