कहाणी नमोची – एक राजकीय प्रवास

– Binding : Paperback
– ISBN13 : 9788192713243
– Language : English
– Publication Year : 2014
– Author: Kingshuk Nag
– Product Code: VPG13007

299.00

Compare

2014च्या लोकसभेच्या निवडणुकांदरम्यान, नरेंद्र मोदी हा एक विलक्षण प्रभावी, पण वादग्रस्त चेहरा भाजपाने केंद्रीय राजकारणात आणला. या वादळी व्यक्तिमत्त्वाची जादू या निवडणुकीत पुढे प्रभावी झाली. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी त्यांच्या कार्याची व जडणघडणीची ही प्रभावी ओळख केलेली आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कहाणी नमोची – एक राजकीय प्रवास”