कथा गोष्ट सांगा, स्वप्न विका

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789385665073
– Language : Marathi
– Publication Year : 2016
– Author: Shoba Narayan
– Product Code: VPG16089

280.00

Compare

कथा : गोष्ट सांगा, स्वप्न विका

हे बिझनेसमधील कथाकथनाबाबत सांगणारे पुस्तक आहे.  कथांचे महत्व काय. कथा सांगणंच कधी गरजेचं असतं, सर्वात प्रभावशाली कथा कशा शोधाव्यात आणि त्या कशा सांगाव्यात हे तुम्हाला या पुस्तकातून कळेल-  मग तुम्ही बिझनेस असोसिएट्स, भागधारक, कर्मचारी किंवा सहकाऱ्यांशी का बोलत असेना. 
कथाकथनाचं कौशल्य कदाचित क्रमांक एकचं कौशल्य का आहे. बिझनेस आणि व्यवस्थापनामध्ये कथाकथनाची शक्ती आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुरुकिल्ली कशी ठरते, हे कथा मध्ये सप्रमाण आणि साध्या – सरळ भाषेत मांडलं आहे. 

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कथा गोष्ट सांगा, स्वप्न विका”