Description
मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीचे शिल्पकार
हे पुस्तक भारतीय हॉकीचे शिल्पकार मेजर ध्यानचंद यांच्याशी निगडित आहे.
ध्यानचंद ह्यांच्या खेळाचा, व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचा त्याचबरोबर त्यांच्या ‘माणूस’पणाचा रंजक मागोवा ह्या पुस्तकात आला आहे.
ध्यानचंद यांचं हे छोटेखानी चरित्र बालकुमारांसह सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.



![Jyotish Shabdagrantha [ज्योतिष शब्दग्रंथ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/09/51jwnySR3BL-180x284.jpg)
![Mazi Aatmakatha [माझी आत्मकथा ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/04/Mazi_Aatmkatha_Book_Cover_F-180x278.jpg)


Reviews
There are no reviews yet.