Malawani Mulakhatil Itihasache Paharekari- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले -मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

  • ublisher ‏ : ‎ Vishwakarma Publication; First Edition (21 December 2023);
  • Vishwakarma Publications 9168682204
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 171 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9390869544
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9390869541
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publication

250.00275.00

मूळचा इतिहासाचा पिंड आणि इतिहास समजून घेण्यासाठी केलेली डोळस भटकंती यांतून लेखक संदीप भानुदास तापकीर लिखित आकाराला आलेले ‘मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले’ हे पुस्तक होय. मालवणी मुलखातील निसर्गाविष्कार, विस्तीर्ण पुळणीचे समुद्रकिनारे, भाषासौंदर्य असलेला हा मालवण प्रांत आपल्या अंगाखांद्यावर गडकोटांचे वैभव समृद्धपणे जोपासतो आहे. या जिल्ह्यातील ३० किल्ल्यांची ही शब्दफेरी आपल्याला केवळ त्या वास्तूंची नजरभेट घडवत नाही, तर ज्वलंत इतिहासाची मशालदेखील आपल्या मनात पेटवते. हे गडवैभव केवळ स्थलवर्णनातून समजणार नाही, हे जाणलेल्या संदीप तापकीर यांची लेखणी इतिहासाचे असंख्य संदर्भ देताना अतिशय महत्त्वपूर्ण बारकावेही मांडते. या पुस्तकातील सागरी किल्ले, गिरीदुर्ग, वनदुर्ग; यांशिवाय छत्रपती शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याची खरी जाणीव करून घ्यायची असेल, तर है पुस्तक आपल्याला या वाटेवरचा ‘सखा सोबती’ नक्कीच वाटेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Malawani Mulakhatil Itihasache Paharekari- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले -मुलखातील इतिहासाचे पहारेकरी”