मामाचा झाला मामा
- हा विनोदी कथासंग्रह आहे.
- घराघरांत घडणार्या घटनांचे संदर्भ घेत लिहिलेले प्रासंगिक विनोद हे वाचताना वाचक दंग होतात.
- मानवी स्वभावाचे नमुने या कथासंग्रहात आपल्याला भेटतात.
- फजितीच्या प्रसंगांना शाब्दिक विनोदाची झालर मिळाल्याने नेहमीच्या विनोदी कथासंग्रहांपेक्षा हा कथासंग्रह निश्चितच वेगळा आहे.
Be the first to review “मामाचा झाला मामा”
You must be logged in to post a review.