मनी स्मार्ट

– Binding: Paperback
– ISBN13: 9789386455024
– Language: Marathi
– Publication Year: 2017
– Author: Reenita Malhotra & Divya Vij
– Product Code: VPG17141

375.00

Compare

मनी स्मार्ट

मनी स्मार्ट हे पुस्तक प्रत्येक महिलेसाठी आपल्या पैशांचा जास्तीत जास्त लाभ करून देणारी एक मार्गदर्शिका आहे. आर्थिक विषयावर मनात असलेली भीती पूर्णपणे, कायमची काढून गुंतवणुकीची सवय स्वत:ला लावण्यासाठी वा व्यक्तिगत अर्थव्यवस्थापन रुजवण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, कर प्रणाली, कर परतावा अर्थशास्त्रातील या क्लिष्ट संकल्पना या पुस्तकात सहज वा सोप्या भाषेत मांडल्या आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनी स्मार्ट”