निष्क्रियतेला बहाणे हजार!

145.00

-Binding: Paperback
-ISBN13:9788194317722
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Narendra Goidani
-Product Code: VPG19152

निष्क्रियतेला बहाणे हजार!

आयुष्यात आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यामध्ये उद्भवणार्‍या निष्क्रियतेच्या अडचणींमध्ये न अडकता प्रयत्न सुरू ठेवण्याचं महत्त्व विशद करणारं हे पुस्तक आहे.

अनेक उदाहरणांसहित खुमासदार शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विचारप्रवृत्त करणारं आहे.

निष्क्रियतेच्या साखळीतून बाहेर पडून आपणास क्रियाशील राहण्यासाठी उद्युक्त करणारे असे मौलिक विचार पुस्तकात उद्धृत झाले आहेत.

उत्कट, मानवी चैतन्याचे प्रशंसक, आपल्या क्षमतांवर विश्वास असणारे आणि त्यादृष्टीने पूर्ण वेळ शिष्यत्व पत्करणारे… या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.

कृती आणि प्रेरणा यांवर ठाम विश्वास असणार्‍या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निष्क्रियतेला बहाणे हजार!”