प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास
इतिहास म्हणजे, ‘हे असं घडलं‘ हे सांगणारा विषय. इतिहासामुळे देशाची, लोकांची प्रचलित-अप्रचलित परंपरांची माहिती समजते. ‘प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास’ या पुस्तकात हाच विषय अधोरेखित केला आहे. प्रागैतिहासिक काळ ते अकराव्या-बाराव्या शतकापर्यंतच्या प्राचीन काळात भारत देश नेमका कसा होता? कोणकोणत्या राजवटी अस्तित्वात आल्या-गेल्या? भारतावर त्याचे नेमके काय परिणाम झाले? असा विस्तृत पट प्रस्तुत पुस्तकात उलगडला आहे. वाचकांसोबतच इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ‘जोडवाचन’ ठरावे असे हे पुस्तक आहे.
Be the first to review “प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास”
You must be logged in to post a review.