Customer matched zone "Maharashtra India"
प्राणायाम : ज्ञान व विज्ञान
– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424394
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Giridhar Karajgaonkar
-Product Code: VPG19268
‘प्राणायाम : ज्ञान व विज्ञान’
- या पुस्तकामध्ये ‘प्राणायाम’ याविषयी शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.
- वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित स्वानुभवातून हे पुस्तक आकाराला आले आहे.
- आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचीन योगशास्त्र या दोहोंमधील आरोग्यतत्त्वांचा समतोल साधत प्राणायामाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे.
- प्राणायामाविषयीची शास्त्रीय परिभाषा सहज-साध्या शब्दांत उलगडत जाणारी आहे, हा या पुस्तकाचा लेखनविशेष!
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “प्राणायाम : ज्ञान व विज्ञान”
You must be logged in to post a review.