प्रेमाचं नातं : अखंड व परिपूर्ण

240.00

-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9788195012664
-Publication Year: 2021
-Author: Shubh Vilas
-Product Code:VPG19202

प्रेमाचं नातं : अखंड व परिपूर्ण

माणसाला मिळालेल्या प्रेम या सर्वांत मौल्यवान देणगीविषयी सखोल चिंतनात्मक दृष्टिकोन मांडणाऱ्या कथा. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्याप्रेमाची पदोपदी परीक्षा देणाऱ्यांच्याप्रेमींमधील धैर्याची मर्यादा पाहणाऱ्यांच्या आणि निर्व्याज प्रेमविश्वासकरुणा आणि क्षमाशीलता यांच्या कथा. जोडीदारासोबतचं नातं अधिकाधिक दृढ व परिपूर्ण करण्याच्या अनुषंगाने सहज-सोप्या भाषेत अभिव्यक्त झालेल्या कथा. कथाकथन आणि जीवनात बदल घडवणारं तत्त्वज्ञान यांचा विणलेला सुंदर गोफम्हणजे या पुस्तकातील कथा. चिंतनसमर्पण आणि आचरण या त्रिसूत्रीच्या आधारे नातेसंबंधामधला गोडवा चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शनपर कथा.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेमाचं नातं : अखंड व परिपूर्ण”