पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरकण्या

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424387
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Surekha Saha
-Product Code: VPG19274

350.00

पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरकण्या

विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या आणि त्याद्वारे पुण्याची शान वाढविणार्‍या पुण्यातील महिलांच्या कर्मसाधनेबाबतचे हे पुस्तक आहे.
स्वकार्याची सुवर्णमुद्रा देशविदेशांत उमटविणार्‍या महिलांच्या असामान्य जीवनकार्याबाबत हे पुस्तक माहिती देते.
देशविदेशी कीर्ती मिळविलेल्या पण मूळच्या पुण्याच्या या आयकॉन्सच्या व्यक्तिगत तसेच कार्यपरिचयाने हे पुस्तक समृद्ध झाले आहे.

Author:
Brands
सुरेखा शहा या गेली पन्नास वर्षे सातत्याने लेखन करत आहेत. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, ललितलेख, तसेच कुमारवाङ्मय, पथनाट्य यांसारख्या अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या ‘जोहड’ या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, या कादंबरीचा हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद ही प्रकाशित झाला आहे. 2004 साली, सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. तसेच, नाशिक आणि सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘निमंत्रित व्याख्यात्या’ आणि ‘कवयित्री’ म्हणून त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. सुरेखा शहा या गेली पन्नास वर्षे सातत्याने लेखन करत आहेत. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, ललितलेख, तसेच कुमारवाङ्मय, पथनाट्य यांसारख्या अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या ‘जोहड’ या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, या कादंबरीचा हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद ही प्रकाशित झाला आहे. 2004 साली, सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. तसेच, नाशिक आणि सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘निमंत्रित व्याख्यात्या’ आणि ‘कवयित्री’ म्हणून त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरकण्या”