तुमच्या भीतीला तोंड देण्याचे धैर्य तुमच्यामध्ये आहे का? खंबीर राहा’ हे ‘रामायण : खेळ जीवनसंचिताचा’ मालिकेतील चौथे पुस्तक आहे. ‘ वाल्मीकीच्या महाकाव्यातील किष्किंधा कांडाचे आधुनिक रूप. वाली आणि सुग्रीव बंधूंच्या दुःखद कथेद्वारे आपल्याला आठवण करून देते की, जीवन हे एका धोकादायक खजिन्याच्या शोधासारखे आहे. अत्यावश्यक शहाणपण मिळविण्यासाठी गोंधळात टाकणाऱ्या, वाकड्यातिकड्या मार्गावरून धावताना एखाद्याने लवचीक असले पाहिजे.
Ramayan : Khel Jeevansanchitacha- PART 4 / रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग चार ] किष्किंधा कांड खंबीर राहा – मनात श्रद्धा आणि भीतीवर मात
Publisher : Vishwakarma Publications; First Edition (9 July 2025)
Language : Marathi
Perfect Paperback : 275 pages
ISBN-10 : 9349001012
ISBN-13 : 978-9349001015
Reading age : 10 years and up
Item Weight : 125 g
Dimensions : 14 x 2 x 21 cm
Country of Origin : India
Packer : Vishwakarma Publications
Generic Name : Books
save
₹75.00₹300.00₹375.00
Customer Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Ramayan : Khel Jeevansanchitacha- PART 4 / रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग चार ] किष्किंधा कांड खंबीर राहा – मनात श्रद्धा आणि भीतीवर मात”
You must be logged in to post a review.