युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया-सरदार पटेल

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424752
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: RNP Singh
-Product Code: VPG19105

460.00

सरदार पटेल यूनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया भारताच्या एकीकरणाचा नायक

  • भारताचे ‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा लेखाजोखा आहे.
  • भारतातील 565 संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करतानाची पटेल यांच्या ठामपणाची ही विलक्षण कहाणी आहे.
  • अतिशय धाडसी अशा आणि खंबीर बांधिलकी जपत दृढनिश्चयाने योग्य कृती केलेल्या अशा असामान्य माणसाची ही कथा आहे.
  • विलक्षण चतुराई आणि निधडेपणा यांच्या साहाय्याने ‘संस्थानिकांचा भारत’ हा ‘जनतेचा भारत’ यामध्ये परिवर्तीत करणार्‍या पोलादी पुरुषाची ही कर्तृत्वगाथा आहे.

 

SKU: VPG19105
Categories:,
Author:
Brands
आर.एन.पी. सिंग हे भारत सरकारचे माजी अधिकारी आहेत. तेथील उत्कृष्ट सेवेमुळे ते महत्त्वाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेत. तसेच ‘इटर्नल इंडिया’ आणि ‘चिरंतन भारत’ या हिंदी नियतकालिकांचे ते संपादक आहेत. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया-सरदार पटेल”