सायन्स शो
विज्ञानातील संकल्पनांवर आधारित रंजक असे प्रयोग आपल्यासमोर सादर करणारे हे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये विशेषत्वाने विद्यार्थ्यांमध्ये ‘विज्ञान’ विषयाची आवड आणि प्रेरणा निर्माण करणे हा संदेश या पुस्तकातून लेखक देऊ इच्छितात.
शास्त्रीय प्रयोग, त्या अनुषंगाने रंजक किस्से, छोट्याशा कथा अशा आकर्षक मांडणीतून शास्त्रीय प्रयोग आपल्यासमोर उलगडत जातात.
प्रस्तुत प्रयोग टाकाऊ वस्तूंपासून करण्यात आले आहेत. हे या पुस्तकाचे ‘खास’ असे वैशिष्ट्य होय.
हे पुस्तक म्हणजे, वैज्ञानिक कार्यक्रमाचे एक प्रकारे ‘नाट्यरूपसादरीकरण’ आहे.
Be the first to review “सायन्स शो”
You must be logged in to post a review.