Science Show

120.00

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455604
– Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Shrikant  Nagvenkar
-Product Code: VPG18192

SKU: VPG18192 Categories: ,
Brands

Description

सायन्स शो

विज्ञानातील संकल्पनांवर आधारित रंजक असे प्रयोग आपल्यासमोर सादर करणारे हे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये विशेषत्वाने विद्यार्थ्यांमध्ये ‘विज्ञान’ विषयाची आवड आणि प्रेरणा निर्माण करणे हा संदेश या पुस्तकातून लेखक देऊ इच्छितात.

शास्त्रीय प्रयोग, त्या अनुषंगाने रंजक किस्से, छोट्याशा कथा अशा आकर्षक मांडणीतून  शास्त्रीय प्रयोग आपल्यासमोर उलगडत जातात.

प्रस्तुत प्रयोग टाकाऊ वस्तूंपासून करण्यात आले आहेत. हे या पुस्तकाचे ‘खास’ असे वैशिष्ट्य होय.

हे पुस्तक म्हणजे, वैज्ञानिक कार्यक्रमाचे एक प्रकारे ‘नाट्यरूपसादरीकरण’ आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Science Show”