शक्ती

-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390869695
-Publication Year: 2021
-Author: Late Dr. Mrinal Chatterjee
-Product Code: VPG192412

125.00

मृणाल चॅटर्जी यांच्या मूळ हिंदी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. लेखक पाणचक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी हिमाचल प्रदेशात गेला असता, तिथे अनेक दैनंदिन कामांमध्ये ‘पाण्यातील ऊर्जेचं’ दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होणं’, हा त्यामागे वैज्ञानिक आधार असल्याचं जाणवलं. त्या अनुषंगाने ऊर्जेचं रूपांतर (ट्रान्सफर ऑफ एनर्जी) ही संकल्पना गृहीत धरून सर्वांत प्रथम लघुनिबंध साकारला गेला. शब्द-ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर झाल्यास नेमके काय परिणाम होतील, हे सूत्र या लघुनिबंधाच्या मुळाशी आहे. ऊर्जेच्या व्यावहारिक, सामाजिक, राजकीय आणि मानसिक पातळ्यांवरील विचारातून साकारलेली ही चिंतनात्मक लघुकादंबरी आहे. अनेक पत्रं, नाट्यमय घटना या सर्वांच्या अभिव्यक्तीतून ही दर्जेदार संहिता वाचकांसमोर साकारली आहे. अतिशय अनोखी संकल्पना रंजक गोष्टींतून वाचकांसमोर उलगडते.

SKU: VPG192412
Categories:,
Brands
डॉ. मृणाल चॅटर्जी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय दूरसंचार संस्थेचे ओडिशातील ढेणकणाल या केंद्राचे संचालक आहेत. पत्रकारिता आणि अध्यापन या क्षेत्रांत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विविध विषयांधारित लेखनही त्यांनी केले आहे. विविध भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शक्ती”