श्रीमंत बाजीराव पेशवे चरित्र आणि शिकवण : काय जाणाल? काय शिकाल?

150.00

-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390869022
-Publication Year: 2021
-Author: Shivprasad Mantri
-Product Code:VPG19198

मानवी इतिहासात आपल्या संपूर्ण कारकिर्दीत साऱ्या लढाया जिंकणाऱ्या बाजीराव पेशवे यांच्या व्यक्तिमत्त्वातून नेमके काय शिकता येईल, याविषयीचे महत्त्वपूर्ण पुस्तक. बाजीराव पेशवे यांची खरी ओळख करून देणारे हे संक्षिप्त चरित्र आहे. साऱ्या भारतीयांना अभिमान वाटावा, अशा असामान्य व अजिंक्य नेत्याचे स्थान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पुस्तक.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीमंत बाजीराव पेशवे चरित्र आणि शिकवण : काय जाणाल? काय शिकाल?”