स्टार्टअप – पैसा उभारण्याच्या यशोगाथा

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455383
-Language: Marathi
-Publication Yar: 2018
-Author: Mehul Darooka & Vikas Kumar
-Product Code: VPG18183

260.00

Compare

स्टार्टअप : पैसे उभारणीच्या यशोगाथा

मेहुल दारूका आणि विकास कुमार यांनी लिहिलेल्या या पुस्तकात 20 उद्योजकांच्या व्यावसायिक प्रवासाचे त्यांनी त्यांच्या स्टार्टअपसाठी शोधलेल्या मार्गांचे आणि निधी उभारणीसाठीचे कथन आलेले आहे. त्यांनी शोधलेले मार्ग इतरांसाठी उपयुक्त ठरतील का नाही, याचीही चर्चा हे पुस्तक करते. या सर्व यशोगाथा भारतीय परिप्रेक्ष्यातीलच आहेत. निधी मिळवण्याच्या पारंपरिक तसेच, नावीन्यपूर्ण वाटांविषयीची माहिती आपल्यासमोर उलगडत जाते. उद्योजकांनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टार्टअप – पैसा उभारण्याच्या यशोगाथा”