The power of your subconscious mind – द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड

Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (1 January 2022)
Paperback ‏ : ‎ 219 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9393757704
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393757708
Reading age ‏ : ‎ 7 years and up
Country of Origin ‏ : ‎ India

140.00200.00

आजवरच्या सर्वांत प्रेरक स्वयंसाहाय्य मार्गदर्शकांपैकी एक!

सन १९६३मध्ये प्रसिद्ध झाल्यापासून, ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईडने लाखो वाचकांना त्यांच्या आतील न पाहिलेल्या ऊर्जा आणि अदृश्य शक्तीचे दरवाजे उघडण्यासाठी प्रेरित केले आहे. डॉ. मर्फी यांची मनाच्या एकाग्रतेची तंत्रे एका सुलभ तत्त्वावर आधारलेली आहेत: तुम्ही हातचे काहीही न राखता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवलात आणि मनात तिचे चित्र रंगवलेत, तर तुम्हाला हवे असलेले परिणाम मिळवण्यासाठी रोखणारे सुप्त अडथळे तुम्ही दूर करू शकता आणि तुमचा विश्वास ही एक वस्तुस्थिती बनते.

जितके प्रेरक, तितकेच व्यवहार्य, असे असलेले डॉ. मर्फी यांचे हे पुस्तक, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, सामंजस्यपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, व्यावसायिक यश, प्रचंड संपत्ती मिळवण्यासाठी, भीती आणि भयगंडांवर मात करण्यासाठी, वाईट सवयी घालवण्यासाठी, शारीरिक उपचारांसाठी आणि एकूणच कल्याण आणि सुखासाठी कोणीही त्यांच्या असामान्य मानसिक शक्ती कशा मुक्त करू शकते, हे दाखवण्यासाठी खऱ्या आयुष्यातील उदाहरणांचा वापर करते.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The power of your subconscious mind – द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड”