तुझ्या सवे
ज्यांनी लग्न करायचं ठरवलंय, ज्यांचं लग्न ठरलंय, ज्यांचं लग्न नुकतंच झालंय, ज्यांच्या लग्नाला काही अथवा बरीच वर्षं झाली आहेत अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे .
ज्यांना वाटतंय की, त्यांचं लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे अशा सर्वांसाठी; खरं तर कुठ्ल्याही दोन व्यक्तींच्या नातेसंबंधासाठी आणि मैत्रीसाठीसुध्द्दा. कुठल्याही भांडणावरचा शेवटचा उपाय घटस्फोट हा नसतो. नवरा बायकोने एकमेकांना समजून घेत संसार करायचा असतो. आनंदी सहजीवन जगण्यासाठी तुझ्यासवे… मधून लेखिकांनी १० सूत्र सांगून यशस्वी सहजीवनाची योग्य दिशा उलगडली आहे.