Pratibha Deshpande

Thumbnail

यांनी मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. प्रतिभा समुपदेशक म्हणून काम करतात. जगण्याचे अनेक फंडे उलगडून दखवतात. नात्यांमधलं वैविध्य तरलतेने टिपण्याचा त्यांचा यशस्वी प्रवास त्यांच्या दहाही पुस्तकांमधून दिसतो.

Showing all 2 results