Thumbnail

ऱ्होड्स स्कॉलर आणि आयसेनहॉवर फेलो असलेल्या संजीव यांचे नाव ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ तर्फे २०१० चे जागतिक कीर्तीचे युवा नेते म्हणून घेतले गेले होते. अर्थशास्त्र, पर्यावरण-संवर्धन आणि नागरी प्रश्न या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. द इंडियन रेनिसन्स: इंडियाज राईज आफ़्टर या थाउजंड इयर्स ऑफ डिक्लाईन आणि लॅन्ड ऑफ द सेव्हन रिव्हर्स: या ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियाज जिओग्राफी ही त्यांची पहिली दोन पुस्तके प्रकाशित झाली.

Showing the single result