Thumbnail

डॉ. नि. रा. पिळोदेकर हे महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. प्राचीन भारतीय वाङ्मयाचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. रामायण-महाभारतातील लक्ष्मण, ऊर्मिला, शांता, कुंती, विदुर आदी पात्रांवर त्यांनी कादंबरीलेखन केले आहे.

Showing the single result