Thumbnail

विनायक होगाडे हे पत्रकार आहेत. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांचा ‘फिलिंग अस्वस्थ’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला ‘यदुनाथ थत्ते स्मृती कार्यकर्ता लेखन पुरस्कार 2017’ मिळाला आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचे 50 हुन अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. महात्मा गांधी, लिंगभाव समजून घेताना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर ते युवकांसमोर व्याख्याने देतात.