डॉ. धोंडोपंत डोके यांनी एम.बी.बी.एस., डी.पी.एच. ह्या पदव्या संपादन केल्या असून, आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी ते उपसंचालक अशा विविध पदांवर त्यांनी सेवा केली आहे. तसेच योगशिबिरे व योगाशी संबंधित इतर उपक्रमांद्वारे त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
Showing the single result
-
स्वास्थ्यसंवर्धक ध्यानसाधना (मेंदू-संशोधनाधारित)
-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390869428
-Publication Year: 2021
-Author: Dr. D. R. Doke
-Product Code: VPG19232