Thumbnail

सिद्धार्थ शिरोळे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून , उद्दोजक आणि तरुण राजकारणी नेते आहेत. त्यांना प्रवास करायला खूप आवडतं ते आयुष्याकडे खूप डोळसपणे बघतात . सिद्धार्थभाजपचे पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक असून पीएमपीएलचे संचालक आहेत. अमेरिकेत २०१४ मध्ये झालेल्या प्रतिष्ठच्या इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्रॅम ( आयव्हीलपी ) मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
ते सेंद्रिय शेतीही करतात आणि पुरस्कारविजेती ररेस्टॉरंट्सही चालवतात . देशभरातले कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंभू फाउंडेशन ते संस्थापक आहेत. आपल्या कुटूंबासोबत ते पुण्यात राहतात

Showing the single result