Thumbnail

महात्मा जोतीराव फुले हे मानवतावादी लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक व द्रष्टे विचारवंत होते. समाजाच्या जागृतीसाठी त्यांनी लेखणी हाती घेतली. समाजातील शोषित, वंचित घटकांविषयीची चिंता व चिंतन त्यांनी लेखनातून मांडले. आपल्या लेखणीतून शोषकवर्गावर त्यांनी असूडाचे कोरडे ओढले. शेतकऱ्याचा असूड हा महात्मा जोतीराव फुले यांचा महत्त्वाचा एक ग्रंथ आहे.

Showing the single result