गोवर्धनलाल बजाज हे कार्पोरेट सेक्टरमध्ये अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते मोटिव्हेशनल लिखाण करतात. त्यांचे ‘१००टक्के सुखाची हमी’ हे पुस्तक वाचून अनेकांच्या आत्महत्या टळल्या आहेत. महाराष्ट्रीय युवा वर्गाला उद्योजक बनविण्याचा विडा गोवर्धनलाल बजाज यांनी उचलला आहे.

Showing the single result