पंडित गजानन वासुदेव वाईकर विज्ञान शाखेचे पदवीधर असून, सांगोला येथून मु‘याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरुचरित्र या धार्मिक ग्रंथाचे त्यांनी पद्यरूपांतर केले आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, ऐतिहासिक वाचन, लेखन व अभ्यास, परखड विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तित्वाचे विशेष पैलू आहेत.

Showing the single result