Thumbnail

लेखक सुधाकर घोडेकर ह्यांनी तीस वर्षच्या नोकरीनंतर द क्रीएशन ह्या स्वतःच्या फार्म मधून मार्केटिंग व कन्सल्टन्सी व्यवस्या सुरु केला. पुण्यातील अनेक संस्थामध्ये त्यांनी अभ्यागत प्राध्यपक म्हणूनही काम केले आहे. मार्केटिंग ह्या विषयावरील जग जाहिरातीचे आणि हरवलेल्या गाव वरील “एक होता गाव” हि त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Showing all 4 results